BJP Konkan Mahotsav : मुंबईतील कोकणचा मतदार भाजपला साथ देणार? Special Report
abp majha web team | 03 Dec 2022 11:37 PM (IST)

भाजपनं मुंबई पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी जय्यत तयारी केलीय... गेल्या कित्येक वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणारी कोकणी मतं मिळवण्यासाठी भाजपनं आता रणनीती आखलीय.. काय आहे भाजपची रणनीती पाहुयात...