C-Voter Survey On BJP Special Report : सर्व्हेच्या अंदाजानंतर भाजप सावध झाली आहे ?
abp majha web team
Updated at:
28 Jan 2023 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडिया टुडे आणि सी वोटरच्या निवडणूक सर्व्हेवरुन राजकीय घमासान सुरु झालंय. या सर्व्हेनंतर भाजप आगामी लोकसभा निवडणुकांच्या कामाला लागलीये.महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या ४८ जागांवर भाजपचं लक्ष आहे. त्यामुळे मोदींनी विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका लावलाय. दहाच दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आलेले मोदी आता पुन्हा एकदा मुंबईचा दौरा करण्याची शक्यता आहे. नेमकी भाजपची कशी तयारी सुरु आहे पाहूया