✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report

abp majha web team  |  17 Jun 2026 11:24 PM (IST)
ABP News

ठाकरेंचे खासदार आल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांची संख्या १३वर जाईल... त्यामुळे एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढेल... असं असतानाही 'ऑपरेशन टायगर'ला खतपाणी का घातलं जातंय, असा प्रश्न काहीजणांना पडेल... याचं उत्तर हवं असेल, तर एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट बघाच... 


बरोबर दोन महिन्यांपूर्वी... १७ एप्रिलचं लोकसभेतलं हे चित्र... 


केंद्र सरकारनं आणलेलं मतदारसंघ फेररचना आणि महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेनं फेटाळलं... 


१७ जून... ठाकरेंच्या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केलाय अन् आता ते लवकर शिवसेनेत प्रवेश करतील... 


या दोन घटनांचा थेट संबंध आहे, असं तुम्हाला सांगितलं तर?


सहा खासदारांना पक्षात घेतल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या खासदारांची संख्या भाजपपेक्षा जास्त होईल... 


या आधारे २०२९च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे भाजपकडून जास्त जागांची मागणी करू शकतात... 


मात्र संसदेत संख्याबळाचा गणित जुळवण्यासाठी भाजपनं हा धोका पत्करून 'ऑपरेशन टायगर'ला हवा दिल्याचं बोललं जातंय... 


लोकसभेच्या ५४३ खासदारांपैकी घटनादुरुस्ती करून घेण्यासाठी किमान ३६३ जणांचा पाठिंबा हवाय... 


सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे २९३चं संख्याबळ आहे... 


तृणमूल आणि ठाकरेंच्या पक्षात पडलेल्या फुटीनंतर देखील बेरीज ३१६वर जातेय... 


तर राज्यसभेत २४५ सदस्य असल्यामुळे दोन तृतियांश बहुमताचा आकडा १६४ आहे... 


सत्ताधाऱ्यांकडे सध्या १४९ खासदार असल्यामुळे तिथंही मोठी तूट भरून काढायची आहे.

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.