BJP BMC Elections Special Report : गुजरातनंतर मुंबई मनपा! भाजपची रणनीती काय? ABP Majha
abp majha web team | 09 Dec 2022 11:30 PM (IST)

गुजरात निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. येत्या काही महिन्यात निवडणुका होऊ शकतात त्या पार्श्वभूमीवर मिशन मुंबई साठी भाजपने रणनीती आखली आहे.