BJP Deepotsav Rahul Deshpande vs Tiger Shroff : भाजपच्या मंचावर सुरांचा अपमान? Special Report
abp majha web team | 20 Oct 2022 09:12 PM (IST)

भाजपच्या मराठमोळ्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांचा अपमान झाल्याची चर्चा रंगलीय.. राहुल देशपांडे मंचावर असतानाच अभिनेत टायगर श्रॉफ याचा सत्कार केल्यामुळे हा वाद निर्माण झालाय. दरम्यान या वादाचे राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटलेत पाहुयात या रिपोर्टमधून