Pawar vs Bawankule Special Report : बारामतीत कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? पवार की भाजप?
abp majha web team | 29 Dec 2022 10:15 PM (IST)
कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार यावरुन अजित पवार आणि बावनकुळे यांच्यातील वाकयुद्ध काही संपण्याचं नाव घेत नाही.. परवा विधानसभेत बोलताना अजित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा समाचार घेतल्यानंतर काल बावनकुळेंनी त्याला प्रत्युत्तर दिलं.. आणि आज पुन्हा अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत बावनकुळेंवर पलटवार केलाय.. पाहुयात हा कलगीतुरा कसा रंगलाय तो...