Biporjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळ नेमकं कुठे धडकणार? Special Report
abp majha web team | 13 Jun 2023 11:39 PM (IST)
बातमी गुजरातवर चाल करुन गेलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाची.. गेल्या काही दिवसांपूर्वी आरबी समुद्रात तयार झालेलं हे चक्रीवादळ आता गुजरातच्या वेशीवर पोहोचलंय. पुढच्या ४८ तासांमध्ये हे वादळं गुजरातच्या द्वारका इथं धडकलं असेल.. आणि याच द्वारकामध्ये एबीपी माझाचे प्रतिनिधी मृत्यूंजय सिंह पोहोचलेत.. तिथं आज काय स्थिती आहे... आणि वादळामुळे किनारपट्टीवर काय काय घडतंय पाहुयात..