Biparjoy Cyclone : खवळलेला समुद्र, उसळणाऱ्या लाटा, बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबईला धोका? Special Report
abp majha web team
Updated at:
11 Jun 2023 10:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएरवी शांत असलेला समुद्र खवळलाय... फेसाळणाऱ्या लाटांनी किनाऱ्यांना धडक मारायला सुरूवात केलीय... काळजात धस्स व्हावं, असं आक्राळ-विक्राळ रूप लाटांनी धारण केलंय... सोसाट्याचा वारा सुटलाय... हे सगळं झालंय, बिपरजॉय चक्रीवादळामुळे... या वादळाने ईशान्येकडे प्रवास सुरू केलाय. मात्र हे वादळ पुढे पुढे सरकत असताना आजूबाजूला नेमके काय परिणाम करणारेय?, पुढे कुणीकडे जाणारेय... पाहूया... स्पेशल रिपोर्ट...