Omicron वरून काय म्हणाले Bill Gates ? भारताला या Variant चा धोका किती?
abp majha web team | 22 Dec 2021 11:37 PM (IST)

ओमायक्रॉनच्या संकटाला गांभीर्यानं घ्या असं आवाहन मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केलंय. इतिहासातल्या कोणत्याही विषाणुपेक्षा ओमायक्रॉन अधिक वेगानं पसरतोय असं गेट्स यांनी म्हटलंय.