Covid Test : यह बिहार है, यहॉं कुछ भी हो सकता है, बिहारमध्ये खरंच दिवसाला दीड लाख चाचण्या होतायत?
abp majha web team | 07 Dec 2021 10:32 PM (IST)

बिहारमध्ये कोरोना चाचणी झालेल्यांची एक यादी व्हायरल झालीय. महत्वाचं म्हणजे या यादीतली नावं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण देशातल्या अनेक सेलिब्रेटींची नावं या यादीत पाहायला मिळाली आहेत. हे सेलिब्रेटी कोण आहेत आणि हा सगळा प्रकार काय आहे?