Nitish Kumar Special Report : बिहारचे मुख्यमंत्री उद्या मुंबई दौऱ्यावर , विरोधकांची मोर्चेबांधणी
abp majha web team | 10 May 2023 11:48 PM (IST)
देशात भाजपला रोखायचा असेल तर विरोधी पक्षांची एकजूट होणं गरजेचं आहे, असं म्हणत नितीश कुमार यांनी भारत दौरा सुरु केलाय. त्यामध्ये त्यांनी सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीसाठी घेतल्यानंतर आता महाराष्ट्रातले दोन प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीला नितेश कुमार मुंबईत दाखल होणार आहेत पाहूया