✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

शाहू आणि आंबेडकरांचे वारसदार एकत्र येणार? संभाजीराजे, प्रकाश आंबेडकरांना भुजबळही साथ देणार?

एबीपी माझा वेब टीम  |  01 Jun 2021 01:08 AM (IST)
ABP News

अकोला : इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं म्हटलं जातं. त्याबरोबरच कालचक्र पूर्ण होत असल्याचंही आपण ऐकत आलो आहे. परवा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या भेटीनंतर त्यावर परत नव्याने शिक्कामोर्तब झालं आहे. 'सामाजिक एकात्मता' आणि 'अस्पृश्यता निवारणा'च्या कामात छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खांद्याला खांदा लावत सोबत काम केल्याचा इतिहास साक्षी आहे. आता परत शाहू-आंबेडकरांचे वारसदार एका राजकीय विचारांच्या दृष्टीने नव्याने परत एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. परवा, 29 मे रोजी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी प्रकाश आंबेडकरांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या दोघांच्या या राजकीय भेटीने राज्याच्या राजकारणात चांगलाच राजकीय धुरळा उडाला आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • शाहू आणि आंबेडकरांचे वारसदार एकत्र येणार? संभाजीराजे, प्रकाश आंबेडकरांना भुजबळही साथ देणार?

TRENDING VIDEOS

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर10 Hour ago

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र18 Hour ago

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल19 Hour ago

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha19 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.