Special Report : कॉंग्रेसची भारत जोडो VS भाजपचा मराठवाडा दौरा : ABP Majha
abp majha web team | 24 Nov 2022 10:40 PM (IST)

महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा पुढे सरकली असली तरी महाराष्ट्रात आजही या य़ात्रेची चर्चा आहे. काँग्रेसच्या याच भारत जोडोला टक्कर देण्याच्या प्लॅनिंगमध्ये भाजप आहे. येत्या ८ ते १३ डिसेेंबरदरम्यान भाजपचा मराठवाडा दौरा असणारेय. या दौऱ्याच्यानिमित्ताने जनतेशी जवळीक साधण्याबरोबरच भाजप काँग्रेसमध्ये खिंडार पाडणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.