एक्स्प्लोर

Bhandara Crime 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखांना विक्री, डॉक्टरचा प्रताप,5 जणांवर गुन्हा Special Report

भंडारा जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. ज्या डॉक्टरला देवदूत मानलं जातं, त्याच डॉक्टरने एका १० दिवसांच्या चिमुकलीला चक्क ३ लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोंदियातील मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका महिलेला अटक करण्यात आली आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? पाहूयात. 
हा आहे डॉक्टर नितेश बाजपेयी...  खरं तर आपल्याकडे डॉक्टरला देवदूत मानलं जातं  पण गोंदियातील या डॉक्टरनं एका दहा दिवसांच्या बाळाची  अवघ्या तीन लाखांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय... 
गोंदियाच्या एका रुग्णालयात १० दिवसांची मुलगी उपचारासाठी दाखल  डॉ. नितेश बाजपेयीनं मुलीच्या  पालकांना उपचाराचा खर्च  जास्त होईल अशी घातली भीती    मुलीवर मोफत उपचार करू,  अशी खोटी बतावणी करून  डॉक्टरनं मुलीला घेतलं ताब्यात  उपचाराऐवजी डॉक्टरकडून भंडाऱ्याच्या पांढराबोडीतील महिलेला मुलीची ३ लाखात विक्री  
पण हे प्रकरण उघडकीस आलं  आणि पोलिसांनी एका महिलेला अटक केली  पण या सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी   डॉक्टर नितेश बाजपेयी आणि इतर तीन आरोपी फरार आहेत... 
पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर आल्यायत...  मुलीच्या विक्री व्यवहारातील ३ लाखांपैकी १ लाख रुपये रोख   आणि १ लाखाचा धनादेश डॉक्टरच्या मध्यस्थी असलेल्या महिलेच्या खात्यात जमा झाला होता.   उर्वरित १ लाख रुपये ५ फेब्रुवारीला दिले जाणार होते...

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget