Bhagatsingh Koshyari Special Report : पदमुक्तीनंतर भगतसिंह कोश्यारींचे गौप्यस्फोट
abp majha web team | 21 Feb 2023 09:24 PM (IST)

एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत भगतसिंह कोश्यारींनी अनेक विषयांवर गौप्यस्फोट केले...पहाटेच्या शपथविधीचे एकमेव साक्षीदार कोश्यारी होते.. शपथविधी पहाटेलाच का झाला? यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं.. उद्धव ठाकरे व्यक्ती म्हणून आणि राजकारणी म्हणून कसे? यावरही कोश्यारींनी मत मांडलं... तर १२ आमदारांचं महाविकास आघाडीनं पाठवलेलं पत्र हे धमकीच्या भाषेत होतं