✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'कंटेनर पलटी, बिअर फरार!' पलटलेल्या कंटेनरमधून बिअरची पळवापळवी, एका तासात कंटेनर रिकामा : वैजापूर

कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद  |  26 Jul 2021 11:21 PM (IST)
ABP News

औरंगाबाद : 'पळवा पळवी' चित्रपटाची आठवण यावी अशी घटना औरंगाबादच्या वैजापूर (Aurangabad Vaijapur Accident) तालुक्यातील करंजखेड येथे घडली. अपघातात बिअरच्या बॉक्सने भरलेला कंटेनर पलटी झाला.. आणि अवघ्या काही तासात लोकांनी कंटेनरची कंटेनर रिकामा केला.  याच बिअरच्या बॉक्सच्या पळवापळवीचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत  


 


वैजापूर तालुक्यातील करंजखेडमध्ये काल रात्री 9 ते साडेनऊच्या दरम्यान बिअरच्या बॉक्सने भरलेला कंटेनर पलटी झाला. यानंतर बिअरच्या बाटल्यांचे बॉक्स पळवण्याची स्पर्धा सुरू झाली.  बिअर  बॉक्स भरलेला कंटेनर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग काय जमेल तेवढ्या बाटल्या, जमेल तेवढे बॉक्स पळवायची स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत कंटेनरचा चालक आणि क्लिनर जखमी झाला याची जाणीवही त्यांना नव्हती. काहींनी गोणी भरून बॉक्स पळवले तर काहींना टू व्हीलर वर बॉक्स वर बॉक्स घेऊन पळवापळवी केली.


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • 'कंटेनर पलटी, बिअर फरार!' पलटलेल्या कंटेनरमधून बिअरची पळवापळवी, एका तासात कंटेनर रिकामा : वैजापूर

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.