Beed Tomato Loss Special Report : शेतकऱ्याच्या स्वप्नाचा लाल चिखल, बांधावर टोमॅटोचा खच
abp majha web team | 11 Jan 2023 10:37 PM (IST)

राज्यातील टोमॅटोचे दर घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडली आहे. दोन रुपये प्रतिकिलोने भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून टोमॅटोची साठवण केली. तर काही शेतकऱ्यांकडून टोमॅटोची झाडं काढून टाकण्यास सुरुवात केली.