Beed ST Bus : एसटी बघून धडकीच भरते, तुटलेला पत्रा स्वप्न छाटतोय Special Report
abp majha web team | 18 Sep 2022 09:45 PM (IST)

बुलढाण्यात एका एसटी बसच्या तुटलेल्या पत्र्याने दोन तरुणांचे हात कापले होते. त्याच प्रकारे बीडमध्ये एसटीचा पत्रा तुटल्याचा व्हिडिओ समोर आला. मागच्या घटनामधून एसटी प्रशासन काय शिकणार का? प्रश्न उपस्थित झालाय.