Beed : उन्हाळ्यात कोरडेठाक, आता विजेविना प्रवाहित; एकाच गावातील 40 बोअरवेल ओव्हरफ्लो Special Report
गोविंद शेळके, एबीपी माझा | 03 Oct 2021 09:01 PM (IST)
मागच्या चार दिवसापासून आम्ही हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय की मराठवाड्यामध्ये मागच्या कित्येक वर्षांमध्ये झाला नाही एवढा पाऊस या वर्षी झालाय.. आता आम्ही जी बातमी दळवणार आहेत हा त्याच आतुवृष्टी चा पुरावा आहे.. पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट..