Beed Georai : एक कोटींचा गजेंद्र रेडा पाहिलात का? Special Report
abp majha web team | 31 Jan 2023 11:56 PM (IST)
बीडमधील गेवराईमध्ये सुरु असलेल्या कृषी प्रदर्शनात तब्बल एक कोटींचा गजेंद्र रेडा...रेड्याचं वजन दीड टन.. कृषी प्रदर्शनात ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू..