Beed Crime : जेव्हा सख्खे मित्र पक्के वैरी बनतात... वाढदिवसालाच पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
गोविंद शेळके, एबीपी माझा | 27 Sep 2021 05:59 PM (IST)

आता बातमी थरकाप उडवून देणाऱ्या एका जीवघेण्या हल्ल्याची..मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे म्हणून तीन मित्रांनी मिळून एका मित्राला बोलावलं आणि बोलावून चक्क त्याला मारहाण करत पोत्यामध्ये टाकून त्यावर पेट्रोल टाकल आणि पेटवून दिल पण यातून तो तरुण बचावला असून आता मृत्यूशी झुंज देत आहे..