BE Positive : तुळजापूरमध्ये विद्यार्थ्यांना हायटेक शिक्षण... नगर परिषदेच्या शाळेचा अनोखा आदर्श
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा | 25 Aug 2021 06:22 PM (IST)

उस्मानाबाद जिल्हा्यातील तुळजापूर येथील एका शाळेने आदर्श उदाहरण दिले आहे. या नगरपालिका शाळेने खाजगी इंग्रजी शाळेच्या स्पर्धेत टिकून शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडत असताना तुळजापूरातील पालिका शाळेत प्रवेशासाठी पालकांची झुंबड उडत आहे. पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.