BE Positive छंद माझा वेगळा... प्यारेलाल गुप्तांनी जोपासला ऐतिहासिक ठेवा, जुनी नाणी, मूर्तींचा संग्रह
मनोज जयस्वाल, एबीपी माझा | 27 Aug 2021 07:14 PM (IST)

आवड असली की सवड मिळते, पण कामाच्या व्यापात छंद जोपासणं माणसाला कठीण होतं. असं असूनदेखील वाशिमच्या एका 70 वर्षीय व्यक्तीनं गेल्या चाळीस वर्षांपासून आपला अनोखा छंद जोपासला आहे. एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या एका छंदवेड्या व्यक्तीने हजारो विविध वस्तु एकत्र करून हा छंद जोपासला आहे. पाहुया हा ऐतिहासिक ठेव्यांचा हा खास रिपोर्ट.