Shahumaharaj and Sanjay Raut Special Report: न लढलेल्या जागेवरुन लढाई ABP Majha
abp majha web team | 29 May 2022 10:44 PM (IST)

मुख्यमंत्री ठाकरे लवकरच शाहू महाराज यांची भेट घेणार. आज मुख्यमंत्री आणि शाहू महाराज यांच्यात मोबाईलवरून संवाद. न्यू पॅलेसला भेटीसाठी गेलेल्या संजय राऊतांनी घडवली बातचीत.