Maharashtra - Karnataka Special Report : कर्नाटकी नाट्य सुरूच, बसवराज बोम्मई यांचा सोलापूरवरी दावा
abp majha web team | 25 Nov 2022 12:03 AM (IST)

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सध्या चांगलाच पेटलाय... काल बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यावर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय वादळ उठलं... आणि यामध्ये आता महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दोन मोठ्या भाजप नेत्यांमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळतयं... काय घडलं आज आणि कोणत्या जिल्ह्यांवर दावा केलाय...