✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Baramati NCP VS NCP बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report

एबीपी माझा वेब टीम   |  19 Nov 2025 12:04 AM (IST)

Baramati NCP VS NCP : बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report 
बारामतीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी चा तिसरा अंक आता पाहायला मिळणार आहे. पहिला अंक लोकसभेच्या वेळी दुसरा विधान नगरपालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. बारामती नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे. एकूण नगरसेवकाच्या ४१ जागांसाठी तर नगराध्यक्षाची एक जागा अशा एकूण ४२ जागांसाठी मतदान होणार असून प्रत्येकाने निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला आहे. 
कुठे युती, कुठे आघाड्या आणि कुठे एकला चलो रेचा नारा घुमत असताना बारामतीत   राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी तिहेरी फाइट रंगणार आहे...  राज्यातल्या काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींमध्ये मनोनिलन झालं असलं तरी पवारांच्या घरच्या मैदानात मात्र ते एकमेकांच्या विरोधात उतरलेत...  विधानसभेतल्या पवार विरुद्ध पवार सामन्याची पुनरावृत्ती नगरपरिषदेतही होतेय...  पण यावेळी अजितदादांचे पुतण्या युगेंद्र पवार स्वत: निवडणुकीच्या रिंगणात नाहीत...  पण अजितदादांवर हल्लाबोल करण्याची संधी मात्र ते सोडत नाहीयत...  तर विकासाच्या झंझावाताचं आश्वासन देत अजितदादा मतांची मागणी करतायत...

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Baramati NCP VS NCP बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report

TRENDING VIDEOS

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?3 Hour ago

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर6 Hour ago

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया20 Hour ago

Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?21 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.