Election 2024 Exit Polls
(Source: Dainik Bhaskar)
Bangladesh Violence : बांग्लादेशात हिंदू असुरक्षित? रंगपूरमध्ये 3 गावातील हिंदूंची 66 घरं पेटवली
abp majha web team
Updated at:
19 Oct 2021 11:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबांग्लादेशमध्ये गेल्या आठ दिवसांपासून हिंदूंवर हल्ले केले जातायत. नवरात्रीतील अष्टमीपासून नवरात्रोत्सवाच्या मंडपावर हल्ले करत याची सुरुवात केली गेली. आता हे लोण हिंदू वस्त्यांपर्यंत पोहोचले आहे. संपूर्ण जगभरातून बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला जातोय. अनेक देशांमधील बांग्लादेश दूतावासासमोर निदर्शनेही करण्यात आली. पाहूयात बांग्लादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट