Santosh Bangar Attack Special Report : बांगर म्हणाले, पण शिवसैनिकांनी करुन दाखवलं ABP Majha
abp majha web team | 25 Sep 2022 11:19 PM (IST)
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संतोष बांगर यांनी हिंमत असेल तर गाडीला टच करुन दाखवा असं विधान केलं होतं... त्यानंतर आज संतप्त शिवसैनिकांनी बांगर अमरावती दौऱ्यादरम्यान असताना त्यांच्या गाडीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला