✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'तुमचा मुलगा मंत्री, आमच्या शिक्षणाचं काय?' मुख्यमंत्री साहेब चिमुकलीची हाक ऐका! वांद्र्यात आंदोलन

वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई  |  28 Jun 2021 11:21 PM (IST)

आज मुंबईच्या आयईएस न्यु इंग्लिश स्कुल बाहेर विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केले. शाळेची फी भरू न शकणाऱ्या 400 विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकल्याने पालक संतप्त झाले. कोरोना महामारीच्या काळात अनेक पालकांचे उद्योगधंदे, नोकऱ्यावर परिणाम झाल्याने फी भरणे शक्य नसून शाळांनी सवलत द्यावी अशी मागणी पालकांनी केलीये. खरंतर, शैक्षणिक वर्ष सुरू होताच फी साठी तगादा लावणाऱ्या शाळा  आणि त्यात सद्याच्या  परिस्थितीत फी भरण्यास असमर्थ पालक अशी स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळतेय. मात्र त्यात विद्यार्थ्यांना मात्र ऑनलाइन शिक्षण थांबवलं जात असल्याची उदाहरण समोर येतायेत पाहुया याच संदर्भतला हा रिपोर्ट!

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • 'तुमचा मुलगा मंत्री, आमच्या शिक्षणाचं काय?' मुख्यमंत्री साहेब चिमुकलीची हाक ऐका! वांद्र्यात आंदोलन

TRENDING VIDEOS

तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?45 Minutes ago

भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती1 Hour ago

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report14 Hour ago

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report15 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.