Banaaras Paan : खई के पान बनारसवाला....; 100 वर्षांचा इतिहास असणारं केशव पान भंडार Special Report
abp majha web team | 21 Feb 2022 10:56 PM (IST)

काशी, वारणसी, बनारस या शहराला अशी अनेक नावं आहेत. पण या शहराची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे इथलं पान. वाराणसीमधील केशव पान भंडारला १०० वर्षांचा इतिहास आहे. अमिताभ बच्चनपासून ते पंतप्रधान मोदींपर्यंत सगळ्यांना या पानानं भूरळ घातली आहे.. याच पान भंडाराचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी शिशुपाल कदमने.. पाहुया