Ban Raza Academy : PFI बंदीनंतर आता रझा अकादमीवर बंदी घाला, भाजपची मागणी Special Report
abp majha web team | 30 Sep 2022 11:10 PM (IST)

पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर आता रझा अकादमीवर बंदी घालावी अशी मागणी भाजपकडून जोर धरताना पाहिला मिळतं आहे. अशी देखील चर्चा आहे की नवरात्र उत्सवानंतर एक मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. पाहुयात याबाबतचा एक विशेष रिपोर्ट