Balasaheb Thackeray Oil Painting:साहेब सैनिकांना एकत्र आणणार?ठाकरे-शिंदे एकत्र येणार? Special Report
abp majha web team | 22 Jan 2023 09:51 PM (IST)
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात तैलचित्राचं अनावरण करण्यात येणारेय... पण या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना देखील आमंत्रित करण्यात आलं आहे... त्याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असणारेयत.. पण उद्धव ठाकरे येणार का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट,