Balasaheb Thackeray Jayanti Thackeray vs Shinde : बाळासाहेब ठाकरे नेमके कुणाचे? Special Report
abp majha web team | 21 Jan 2023 09:21 PM (IST)
२३ जानेवारी बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे या निमित्तानं दोन्ही गट जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं दोन्ही सरसेनापती शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत आहेत पाहुयात यावरचा खास रिपोर्ट …