Bakri-Eid 2021: हाजी गुलाबसाब यांच्याकडून कुराण लिखाण,9 कुराण हाताने लिहिण्याचा मानस Special Report
आफताब शेख, एबीपी माझा | 21 Jul 2021 10:45 AM (IST)

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे ईदवर देखील निर्बंध आले आहेत. आजच्या ईदच्या दिवशी आम्ही एका अनोख्या व्यक्तीची तुम्हाला भेट घालून देतोय. बकरी ईद निमित्त एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट