Bailgada Sharyat Special Report : बैलगाडा शर्यतीसमोरील अडथळे दूर
abp majha web team | 18 May 2023 09:47 PM (IST)
Bailgada Sharyat Special Report महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडूने बैलगाडा शर्यती बाबत केलेले कायदे वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. त्याचवेळी बैलगाडा शर्यतींविरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्यात. त्यामुुळे आता महाराष्ट्रासह तमिळनाडू आणि इतर राज्यांतही पुन्हा भिर्रर्र ही हाळी अधिक मोठ्यानं ऐकू येणार आहे... पाहुयात