✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Bageshwar Baba Daharmantar Special Report : बागेश्वर बाबांच्या दरबारात धर्मांतर, जमीरचा झाला शिवराम

abp majha web team  |  09 Nov 2023 10:58 PM (IST)
ABP News

त्रपती संभाजीनगर येथे श्री बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेच्या अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील ९ सदस्यांनी बुधवारी शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला...लहानपणापासून जमीर शेख यांना हिंदू रिवाजानुसार पूजापाठ करण्याची आवड होती...  सनातन धर्मावरील श्रद्धेमुळे हे धर्मांतर करीत असल्याच्या भावना शेख यांनी व्यक्त केली... मजुरी काम करणारे जमीर शेख यांनी आपल्या दोन्ही मुलींची लग्ने हिंदू धर्मात करून दिल्याचेही त्यांनी सांगितले...अनेक दिवसांपासून त्यांना हिंदू धर्मात प्रवेश करायचा होता त्यासाठी काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमाबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी संपूर्ण कुटुंबासह हिंदू धर्मात प्रवेश केला... जमीर यांना पाच मुलीच होत्या. मुलगा होण्यासाठी श्रीकृृष्ण गोविंद हरे मुरारी…हे भजन गायले... कृष्णाला अभिषेकही केला...श्रावणात त्यांना मुलगा झाला. असं जमीर शेख आणि आताचे शिवराम आर्य सांगतात.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Bageshwar Baba Daharmantar Special Report : बागेश्वर बाबांच्या दरबारात धर्मांतर, जमीरचा झाला शिवराम

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.