Bacchu Kadu vs Ravi Rana : अखेर कडूपणा दूर ; राणांची दिलगिरी, बच्चू कडूंकडून माफी Special Report
abp majha web team | 01 Nov 2022 10:11 PM (IST)
आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर अखेर पडदा पडलाय. दोन्ही नेत्यांनी आज वाद मिटला असल्याचं जाहीर केलंय. तुर्तास हा वाद मिटला असला तरी पुन्हा या नेत्यांमध्ये कधी खटका उडेल याचा काही नेम नाही.. पाहुयात रवी राणा आणि बच्चू कडूंच्या वादाचा हा रिपोर्ट..