Ayodhya Special Report : मंदिर-मस्जिद वादांचा इतिहास, ज्ञानवापी मशीद की कशी विश्वनाथ मंदिर?
abp majha web team | 17 May 2022 11:15 PM (IST)

ज्ञानवापी मस्जिद.. पृथ्वीतलावर कुठल्याही मशिदीचं नाव संस्कृतमध्ये नाही मग ज्ञानवापी मशिदीचं नाव संस्कृतमध्ये का? तर त्याचं कारण शोधण्यासाठी इतिहासाची पानं चाळावी लागणार आहेत.