Ayodhya Ram Mandir : श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत दिवाळी Special Report
abp majha web team
Updated at:
23 Jan 2024 12:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाले, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.. आणि अयोध्येसह देशभरात जणू दिवाळी साजरी झाली. आकर्षक रोषणाईने, राम मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडली. राम मंदिराचं हे देखणं रूप अनेकांनी डोळ्यांत साठवलं... शरयू नदीचा तीर दिव्यांनी उजळून गेला. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत दिवाळी कशी साजरी झाली.. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्टमधून