Balasahebanchi Shivsena Memes: शिंदे गटाच्या नव्या नावावरुन भन्नाट मीम्स व्हायरल Special Report
abp majha web team | 11 Oct 2022 10:47 PM (IST)
शिंदेंनी बंड पुकारल्यापासूनच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय. त्यात कालच शिंदे आणि ठाकरे गटाला मिळालेलं पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह आता नेटकऱ्यांच्या निषाण्यावर आहे.