Chhatrapati Shivaji Maharaj Portrait Special Report: छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रं 'माझा' वर
abp majha web team
Updated at:
19 Sep 2022 06:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ आणि एक्सक्लुझिव्ह चित्राची झलक एबीपी माझावर. अँमस्टरडँमच्या संग्रहालयात असलेली ही दोन अस्सल चित्रं महाराष्ट्र पहिल्यांदा पाहणार आहे... एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी पाठवलेला खास व्हिडिओ तुमच्या अंगावर रोमांच उभा करेल... शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे.. अनुभवा या खास व्हिडिओमधून.