Aurangabad University Mohotsav Special Report : सीतेची लावणी ..वादाची ठिणगी, अभाविपाचा राडा
abp majha web team | 18 Oct 2022 11:46 PM (IST)

औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठात युवा महोत्सवादरम्यान अभाविपानं राडा घेतलाय... केंद्रीय युवक महोत्सवादरम्यान एका नाटकाच्या सादरीकरणात सीता लावणी करत असल्यानं हे नाटक मधेच थांबवत अभाविपनं जोरदार हंगामा केलाय.