Aurangabad Tree Plantation: गेवराई तांडा इथं बोगस वृक्ष लागवड Special Report ABP Majha
abp majha web team | 11 Apr 2022 11:20 PM (IST)
औरंगाबाद-पैठण रस्त्याचं चौपदरीकरण वादात, मावेजासाठी बोगस वृक्षलागवड. गेवराई तांडा इथं धनदांडग्यांनी झाडं लावल्याचा आरोप.