✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Aurangabad : उसासोबत स्वप्नही जळून खाक, महावितरणाला जाग कधी येणार? Special Report

abp majha web team  |  02 Apr 2022 12:01 AM (IST)
ABP News

बातमी मराठवाड्यातून... मराठवाड्यात आजही हजारो हेक्‍टरवर उसाचं पीक उभं आहे. कारखान्याचे उंबरठे झिजवूनही ते ऊस न्यायला तयार नाहीत. त्यामुळे ऊस शेतात अजूनही उभा आहे. दुसरीकडे महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतात जळून खाक होतोय. आणि त्यासोबत शेतकऱ्यांची स्वप्नही जळून खाक होतायत. त्यामुळे आज या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे.  या शेतकऱ्यांचा जगण्याचा संघर्ष दाखवणारा आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेचा हा रिपोर्ट...


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Aurangabad : उसासोबत स्वप्नही जळून खाक, महावितरणाला जाग कधी येणार? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.