Aurangabad Santosh Rathod Audio Clip : संतोष राठोडची ऑडिओ क्लीप कुठली? Special Report
abp majha web team | 21 Jan 2023 11:37 PM (IST)

राज्यभरात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्याची माहिती 'ईडी'ने (ED) मागवल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता यात आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणारी माहिती समोर आली आहे. तीस-तीस घोटाळ्याचा मुख्य आरोपी संतोष राठोड सध्या हर्सूल कारागृहात आहे आणि त्याच गुंतवणूकदाराशी झालेला संभाषण समोर आलय. संभाषण जेलमधून झालं की जेलच्या बाहेर याचा पोलीस तपास करत आहेत.