Aurangabad Crime : प्राध्यापक राजन शिंदे हत्येप्रकरणाचा उलगडा कधी? Special Report
abp majha web team | 16 Oct 2021 09:41 PM (IST)

औरंगाबाद शहरातील हाय प्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या प्राध्यापक राजन शिंदे यांच्या हत्या प्रकरणात पाच दिवसांनंतरही काहीही उलगडा होवू शकला नाहीये. हत्या झाली... मात्र कुणी केली, कशासाठी केली, याचं उत्तर शोधणं आता पोलिसांसाठीच आव्हान बनलंय.