Aurangabad : अल्पवयीन आरोपीनं मोबाईलसाठी आत्तेभावाला संपवलं, एका मोबाईलमुळे दोघांचं आयुष्य उध्वस्त
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
09 Dec 2021 10:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोबाईलचं वेड कधी कुणाचा जीव घेईल, सांगता येणार नाही, औरंगाबादमध्ये असाच काहीसा प्रकार घडलाय. आजोबांनी आपल्याला मोबाईल का आणून दिला नाही, या रागातून आतेभावानेच खून केल्याची घटना घडलीय.