Aurangabad : 30-30 घोटाळ्यात आता ईडीची एन्ट्री; काय आहे तीस-तीस घोटाळा? Special Report
डॉ. कृष्णा केंडे | 16 Jan 2023 09:31 PM (IST)
मराठवाड्यात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्याची फाईल ईडीने ओपन केलीये. या घोटाळ्याची माहिती औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून मागवण्यात आलीये. तीस- तीस घोटाळ्यात गुंतवणूक करणारी डायरी आता काही राजकीय नेत्यांचं आणि अधिकाऱ्यांचं टेंन्शन वाढवणार असं दिसतंय. पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट.