Aurangabad : घोषणा झाली...आता मदतीचा वेग वाढू दे, बळीराजाची दिवाळी सुखाची होऊ दे Special Report
डॉ. कृष्णा केंडे | 20 Oct 2022 08:47 PM (IST)
राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत..सरकारच्या घोषणेवरून सरकार आणि विरोधकांमध्ये पुन्हा जुंपेल... पण ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या कुटुंबांची काय अवस्था आहे.. बळीराजाची शेताच्या बांधापासून घराच्या उंबऱ्यापर्यंतची सत्यस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी..