Aurangabad Crime : औरंगाबादमध्ये प्राध्यापकाची हत्या; मुलगा, पत्नी घरात असतानाही घटना Special Report
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2021 11:26 PM (IST)

औरंगाबाद, सिडको परिसरात राजन शिंदे नावाचे प्राध्यापक गुण्यागोविंदानं राहत होते... कुणाशी वैर ही नाही, रात्री शांततेत कुटुंबासोबत झोपले... सकाळी कुटुंबीय उठले तर राजन शिंदे रक्ताच्या थारोळ्यात होते... मग असं काय झालं रात्रीच्या ७ ते ८ तासात राजन शिंदे यांची कुणी हत्या केली पाहा...